छायाचित्र गॅलरी
|
माऊलींची पालखी सासवडकडे मार्गस्थ पंढरीच्या वारकऱ्यांनी मोठ्या शिस्तबद्धतेने अवघड दिवेघाट पार केला. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची पालखी रात्रीच्या मुक्कामासाठी क-हा नदीकिनारी विसावली. (सर्व छायाचित्रे - राकेश कुंटे, सकाळ छायाचित्रसेवा) ![]() संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळयानिमित्त आलेल्या भाविकांनी मंदिरात माउलींना दंडवत घातला ![]() संत साहित्य आणि धार्मिक पुस्तकांचे स्टॉल सजले आहेत |











