दूध पंढरीची जय्यत तयारीPosted by हनुमंत शिंदे- सकाळ वृत्तसेवा on Saturday, July 9, 2011 In : Newsवारीतला अवघा बळीराजा सुखावलाPosted by विलास काटे - सकाळ वृत्तसेवा on Friday, July 8, 2011 In : Newsपालखी असते एक गजबजलेलं गाव...Posted by अजित बिराजदार : सकाळ वृत्तसेवा on Wednesday, July 6, 2011 In : Newsअडीच लाख भाविक पंढरीत दाखलPosted by सकाळ वृत्तसेवा on Wednesday, July 6, 2011 In : Newsतुकोबांच्या पालखी स्वागतासाठी बारामती सज्जPosted by सकाळ वृत्तसेवा on Thursday, June 30, 2011 In : Newsमाउलींच्या पादुकांना शुक्रवारी नीरा स्नानPosted by सकाळ वृत्तसेवा on Thursday, June 30, 2011 In : Newsतुकाराम महाराज पालखीचे उंडवडी सुपे येथे स्वागतPosted by सकाळ वृत्तसेवा on Thursday, June 30, 2011 In : Newsनीरेत पालखीची तयारी पूर्णPosted by सकाळ वृत्तसेवा on Wednesday, June 29, 2011 In : Newsमाउलींच्या स्वागतासाठी वाल्हे सज्जPosted by सकाळ वृत्तसेवा on Wednesday, June 29, 2011 In : Newsरंगदास स्वामी पायी दिंडीचे पंढरपूरकडे प्रस्थानPosted by सकाळ वृत्तसेवा on Wednesday, June 29, 2011 In : News | ![]() अकलूज (जि. सोलापूर) - सदाशिवनगर येथे संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांनी, गोल रिंगणात भाग घेण्यासाठी अशी धाव घेतली ![]() अकलूज (जि. सोलापूर) - सदाशिवनगर येथे संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांची रिंगणात सहभागी होण्यासाठी झालेली घाई ![]() अकलूज (जि. सोलापूर) - ठाण्याच्या सह्याद्री मानव सेवा संघातर्फे, संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांच्या पालखीतील वारकऱ्यांना वैद्यकीय सेवा पुरविण्याचे काम १९८३ पासून निष्ठेने करण्यात येते. या पथकात ४० डॉक्टर सहभागी झाले आहेत ![]() शेगावच्या गजानन महाराज पालखीचे रविवारी (ता. ४) सोलापुरात आगमन झाले. दोन दिवसांच्या मुक्कामानंतर पालखीने पंढरपूरकडे प्रस्थान ठेवले. उळे (ता. दक्षिण सोलापूर) येथे पालखीचे स्वागत करण्यात आले |



