www.esakal.com

Showing category "News" (Show all posts)

दूध पंढरीची जय्यत तयारी

Posted by हनुमंत शिंदे- सकाळ वृत्तसेवा on Saturday, July 9, 2011, In : News 
कासेगाव - आषाढी यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांना जिल्हा दूध संघाच्या वतीने जादा स्टॉल उभारून दूध पुरविले जाणार आहे. वारीमध्ये अडीच ते तीन लाख लिटर दुधाची उलाढाल होईल, अशी माहिती विपणन अधिका...
Continue reading ...
 

वारीतला अवघा बळीराजा सुखावला

Posted by विलास काटे - सकाळ वृत्तसेवा on Friday, July 8, 2011, In : News 
सलग तीन दिवस पाऊस - आनंदाचे डोही आनंद तरंग.

वेळापूर - संत ज्ञानेश्‍वर महाराजांच्या पालखी सोहळ्यावर गेली तीन दिवसांपासून वरुणराजा बरसला. पावसामुळे गेल्या आठवडाभरात उकाड्याने हैराण झालेला ...

Continue reading ...
 

पालखी असते एक गजबजलेलं गाव...

Posted by अजित बिराजदार : सकाळ वृत्तसेवा on Wednesday, July 6, 2011, In : News 
अकलूज (पालखीमार्गावरून) - जत्रा पांगते... पालं उठतात..कोरड्या जमिनीत उमाळे दाटतात... ही उक्ती पालखी मार्गावर मुक्कामाच्या ठिकाणी सर्रास अनुभवास येते आहे. शेकडो मैलावरून गेल्या पंधरा दिवसांप...
Continue reading ...
 

अडीच लाख भाविक पंढरीत दाखल

Posted by सकाळ वृत्तसेवा on Wednesday, July 6, 2011, In : News 
मंदिर समितीचे ८ लाख लाडू बनविण्याचे काम युद्ध पातळीवर !

पंढरपूर - आषाढी यात्रेनिमित्त पंढरपुरात सुमारे अडीच लाख भाविक दाखल झाले आहेत. विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिरात दर्शनासाठी भक्तांची रीघ ला...
Continue reading ...
 

तुकोबांच्या पालखी स्वागतासाठी बारामती सज्ज

Posted by सकाळ वृत्तसेवा on Thursday, June 30, 2011, In : News 
वारकऱ्यांच्या सेवेची दालने गुरुवारपासूनच सजली

बारामती - संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या पालखीसोहळ्याच्या स्वागतासाठी बारामती नगरी सज्ज झाली असून, ठिकठिकाणी पालखीच्या स्वागतासह वार...
Continue reading ...
 

माउलींच्या पादुकांना शुक्रवारी नीरा स्नान

Posted by सकाळ वृत्तसेवा on Thursday, June 30, 2011, In : News 
पुणे जिल्ह्यातील प्रवास संपवून सातारा जिल्ह्यात प्रवेश होणार 

विलास काटे - सकाळ वृत्तसेवा 

वाल्हे - महर्षी वाल्मीकींची तपोभूमी असलेल्या वाल्हे गावात घरोघरी गुढ्या-तोरणे उभारून माउलींच्य...

Continue reading ...
 

तुकाराम महाराज पालखीचे उंडवडी सुपे येथे स्वागत

Posted by सकाळ वृत्तसेवा on Thursday, June 30, 2011, In : News 
उंडवडी -: जगत्‌गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याने आज (ता. ३०) रोजी गुरुवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास दौंड तालुका पार करून बारामती तालुक्‍यात प्रवेश केला. या पालखी सोहळ्याचे तालु...
Continue reading ...
 

नीरेत पालखीची तयारी पूर्ण

Posted by सकाळ वृत्तसेवा on Wednesday, June 29, 2011, In : News 
ज्ञानेश्‍वर महाराजांच्या पादुकांचे उद्या नीरा स्नान

नीरा - नीरा (ता. पुरंदर) येथे संत ज्ञानेश्‍वर महाराजांचा पालखी सोहळा शुक्रवारी (ता. १) येत आहे. ज्ञानेश्‍वर महाराजांच्या पादुकांचे नीरा ...
Continue reading ...
 

माउलींच्या स्वागतासाठी वाल्हे सज्ज

Posted by सकाळ वृत्तसेवा on Wednesday, June 29, 2011, In : News 
पालखीचे आज आगमन, महर्षी वाल्मीकी दिंडीचा सहभाग

सोमेश्‍वरनगर - वाल्हे येथे उद्या (ता. ३०) दुपारी महर्षी वाल्मीकी ऋषींच्या भेटीस संतश्रेष्ठ ज्ञानदेवांचा पालखी सोहळा येणार आहे. पालखीच्या स्...
Continue reading ...
 

रंगदास स्वामी पायी दिंडीचे पंढरपूरकडे प्रस्थान

Posted by सकाळ वृत्तसेवा on Wednesday, June 29, 2011, In : News 
बेल्हे - आणे (ता. जुन्नर) येथील श्री रंगदास स्वामी महाराज पायी दिंडी सोहळ्याचे आज ता. २९ रोजी सकाळी टाळ - मृदंगाच्या गजरात अतिशय भक्तिमय वातावरणात पंढरपूरकडे प्रस्थान झाले. दरम्यान, वडगाव दर...
Continue reading ...
 

दौंड पत्रकार संघातर्फे वारकऱ्यांना फराळ वाटप

Posted by सकाळ वृत्तसेवा on Wednesday, June 29, 2011, In : News 
पाट - संत तुकाराम महाराज यांच्या पवित्र पालखी सोहळ्याचे दौंड तालुक्‍यात आगमन झाले आहे. या पालखीबरोबर येणाऱ्या हजारो वारकरी भाविक व भक्तांना चौफुला येथे दौंड तालुका श्रमिक पत्रकार संघाच...
Continue reading ...
 

वारकऱ्यांच्या सेवेसाठी इंदापूरचा आरोग्य विभाग सज्ज

Posted by सकाळ वृत्तसेवा on Wednesday, June 29, 2011, In : News 
सर्व आजारांवरच्या औषधांचा साठा उपलब्ध, ६९ उपहारगृहाची तपासणी

शेटफळगढे - इंदापूर तालुक्‍यात संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यानिमित्त वारकऱ्यांच्या सेवेसाठी पंचायत समितीचा आरोग्...
Continue reading ...
 

सासवडला वारकऱ्यांना बामचे वाटप

Posted by सकाळ वृत्तसेवा on Wednesday, June 29, 2011, In : News 
गराडे - महाराष्ट्र केमिस्ट ऍण्ड ड्रगिस्ट असोसिएशन व सासवड मेडिकल असोसिएशनच्या वतीने श्री संत ज्ञानेश्वर माउलींच्या पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांना येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानाजव...
Continue reading ...
 

मळदहून चौरंगनाथ महाराज पालखी मार्गस्थ

Posted by सकाळ वृत्तसेवा on Wednesday, June 29, 2011, In : News 
कुरकुंभ -: मळद ( ता. दौंड ) मुक्‍कामी असलेली चौरंगनाथ महाराज पालखी सकाळी हरिनामाच्या गजरात मार्गस्थ झाली. ग्रामस्थांनी पालखी काही अंतर खांद्यावरून नेली.

कुरकुंभ येथून दुपारी प्रस्थान झाले...
Continue reading ...
 

पालखी सोहळ्यासाठी वरवंड सज्ज

Posted by सकाळ वृत्तसेवा on Monday, June 27, 2011, In : News 
तुकाराम महाराजांची पालखी उद्या दाखल होणार; ग्रामपंचायतीकडून साफसफाई
वरवंड - जगद्‌गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी वरवंड (ता. दौंड) ग्रामपंचायत सज्ज झाली असल्याची म...
Continue reading ...
 

इनामगाव येथील पालखीचे मंगळवारी प्रस्थान

Posted by सकाळ वृत्तसेवा on Monday, June 27, 2011, In : News 
मांडवगण फराटा - इनामगाव (ता. शिरूर) येथील श्री संत मुकिंदराज महाराज व श्री संत अनंत गोपाळदास महाराज पालखीचे आषाढी पायी वारीसाठी बुधवारी (ता.२९) प्रस्थान होणार असल्याची माहिती अशोक महाराज श...
Continue reading ...
 

लोणी काळभोरला वैष्णवांचे जोरदार स्वागत

Posted by जनार्दन दांडगे, सकाळ वृत्तसेवा on Monday, June 27, 2011, In : News 
तुकाराम महाराजांच्या पादुका दर्शनासाठी हजारो भाविकांची गर्दी

 लोणी काळभोर - अंगावर पावसाच्या धारा झेलत ज्ञानोबा-तुकोबारायांच्या जयघोषात विठ्ठल - रुक्‍मिणीच्या भेटीच्या ओढीने पंढरपूर...
Continue reading ...
 

दोन्ही पालख्यांचे हडपसरमध्ये स्वागत

Posted by सकाळ वृत्तसेवा on Monday, June 27, 2011, In : News 
हडपसर - संत ज्ञानेश्वर महाराज व तुकाराम महाराजांच्या पालखीचे मोठ्या उत्साहात स्वागत झाले. दोन्ही पालख्यांच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.  

संत ज्ञानेश्वर महाराजांची पाल...
Continue reading ...
 

जनजागृतीसाठी पालखीमध्ये "बेटी बचाओ' दिंडी

Posted by सकाळ वृत्तसेवा on Saturday, June 25, 2011, In : News 
राज्य आरोग्य शिक्षण व संपर्क विभागाचा उपक्रम

येरवडा -
 
"रखुमाई विना नाही माझ्या विठ्ठलाला शोभा,
घरा-घरात असावा बाई माणसाचा ठेवा,
पांडुरंग चरणी माझं एकच साकडं,
संख्या वाढू दे मुलींची देवा जिकड...

Continue reading ...
 

संत तुकाराम महाराज पालखीला भक्तिपूर्ण निरोप

Posted by सकाळ वृत्तसेवा on Saturday, June 25, 2011, In : News 
पिंपरी, ता. 25 ः जगद्‌गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी सोहळ्याने उद्योगनगरीतील भाविकांचा दोन दिवसांचा पाहुणचार घेऊन ज्ञानोबा-तुकोबांच्या गजरात पालखी सोहळा शनिवारी (ता. २५) दुपारी पुण...
Continue reading ...
 

माउलींच्या पालखीच्या दर्शनासाठी गर्दी

Posted by सकाळ वृत्तसेवा on Saturday, June 25, 2011, In : News 
पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे दिंडीप्रमुखांना सतरंजी वाटप
दिघी - "आम्ही दैवाचे दैवाचे, दास विठुरायाचे' अशा अभंगामधून सावळ्या विठुरायाचे गोडवे गात पंढरीकडे निघालेल्या संत ज्ञानेश्‍वर महा...

Continue reading ...
 

वारकऱ्यांना अन्नदान व औषधांचे वाटप

Posted by सकाळ वृत्तसेवा on Friday, June 24, 2011, In : News 
पिंपरी - संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांना विविध सामाजिक संस्था-संघटनांमार्फत अन्नदान, मोफत औषधे यासारख्या सेवा पुरविण्यात आल्या.

पिंपरी-चिंचवड आयुर्वेदीय औषध विक्...

Continue reading ...
 

संत जगनाडे, संत गवरशेठ महाराजांच्या पालख्या उद्यमनगरीत

Posted by सकाळ वृत्तसेवा on Friday, June 24, 2011, In : News 
पिंपरी - श्री क्षेत्र सुदुंबरे येथील संताजी जगनाडे महाराज आणि श्री संत गवरशेठ महाराज यांच्या पालख्या शुक्रवारी उद्यमनगरीत रात्रीच्या मुक्कामासाठी विसावल्या. संत तुकाराम महाराजांच्या प...

Continue reading ...
 

दिंड्यांनी भुईकोट किल्लामार्गे जावे

Posted by सकाळ वृत्तसेवा on Friday, June 24, 2011, In : News 
गुरुकृपा सत्संग मंडळाची विनंती

नगर - आषाढी एकादशीनिमित्त नगरमार्गे पंढरपूरला जाणाऱ्या विविध दिंड्यांतील वारकऱ्यांनी नगरमध्ये मुक्काम करावयाचा नसल्यास पोलिस अधीक्षक चौकातून भुईकोट कि...
Continue reading ...
 

संगमवाडीत पालखी मार्गाची साफसफाई

Posted by सकाळ वृत्तसेवा on Friday, June 24, 2011, In : News 
येरवडा - पालखी मार्गावर संगमवाडी क्षेत्रीय कार्यालयाच्या वतीने रस्त्याची सफाई, स्वच्छता करण्यात आली आहे. परिसरातील राडारोडाही उचलण्यात आला आहे. रस्त्यावरील खड्डे बुजविण्यात आले असल्या...

Continue reading ...
 

लाखो वारकरी शोधणार खड्ड्यांतून पंढरीची वाट!

Posted by सकाळ वृत्तसेवा on Friday, June 24, 2011, In : News 
पैठण-पंढरपूर रस्त्याची दुरवस्था; बांधकाम विभागाचे दुर्लक्ष

शिरूर कासार - पैठण-पंढरपूर रस्त्याची दुरवस्था झाल्याने पायी वारी करणाऱ्या लाखो वारकऱ्यांना खड्ड्यांतूनच पंढरीची वाट शोधावी ल...

Continue reading ...
 

थोरल्या पादुका मंदिरात स्वागताची तयारी

Posted by सकाळ वृत्तसेवा on Friday, June 24, 2011, In : News 
दिघी - थोरल्या पादुका मंदिरात संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याच्या स्वागताची जोरदार तयारी करण्यात आली आहे. शनिवारी (ता.२५) सकाळी पालखी येथे आल्यानतंर या मंदिरात काही काळ थांबणार ...

Continue reading ...
 

ऊन-सावलीच्या खेळात रंगला भक्ती सोहळा

Posted by सकाळ वृत्तसेवा on Friday, June 24, 2011, In : News 
आकुर्डी - कधी रखरखते ऊन, कधी मेघांची सावली अन्‌ मध्येच पावसाचा तुरळक शिडकावा अशा निसर्गाने रंगवलेल्या खेळात दंग होत संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याची पहिल्या दिवसाची वाटचाल गुरुवारी सर...
Continue reading ...
 

तुकोबारायांच्या जयघोषाने देहूनगरी दुमदुमली

Posted by सकाळ वृत्तसेवा on Thursday, June 23, 2011, In : News 
सकाळ वृत्तसेवा
देहू - टाळ-मृदंगाच्या तालावर विठूनामाचा गजर... ज्ञानोबा-तुकारामांचा नामघोष करीत राज्याच्या कानाकोपऱ्यातून आषाढीवारीसाठी आलेल्या हजारो भाविकांनी बुधवारी जगद्‌गुरू संत श्...

Continue reading ...
 

थोरल्या पादुका मंदिरात स्वागताची तयारी

Posted by सकाळ वृत्तसेवा on Thursday, June 23, 2011, In : News 
दिघी - थोरल्या पादुका मंदिरात संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याच्या स्वागताची जोरदार तयारी करण्यात आली आहे. शनिवारी (ता.२५) सकाळी पालखी येथे आल्यानतंर या मंदिरात काही काळ थांबणार ...

Continue reading ...
 

वारकऱ्यांनी गजबजली अलंकापुरी

Posted by सकाळ वृत्तसेवा on Wednesday, June 22, 2011, In : News 
आळंदी - आषाढी वारीच्या आनंद सोहळ्यात सहभागी होण्यासाठी हजारो भाविक राज्याच्या कानाकोपऱ्यातून आळंदीत येऊ लागले आहेत. यात मराठवाडा, सोलापूर, खानदेशातील वारकऱ्यांची संख्या जास्त आहे. आषाढ...
Continue reading ...
 

दुमदुमली अलंकापुरी; आज प्रस्थान

Posted by सकाळ वृत्तसेवा on Wednesday, June 22, 2011, In : News 
इंद्रायणीकाठी वैष्णवांचा महापूर; राज्याच्या कानाकोपऱ्यांतून दिंड्या दाखल

आळंदी - गेल्या दोन दिवसांपासून टाळमृदंगाच्या गजरात, माउलींच्या नामघोषात राज्याच्या कानाकोपऱ्यांतील दिंड्या, ...
Continue reading ...
 

मानाचे अश्‍व आळंदी मुक्कामी

Posted by सकाळ वृत्तसेवा on Wednesday, June 22, 2011, In : News 
आळंदी - संत ज्ञानेश्‍वर महाराजांच्या पालखी सोहळ्यासाठी अकरा दिवसांचा सुमारे तीनशे किलोमीटरचा प्रवास करत श्रीमंत ऊर्जितसिंह शितोळे सरकार यांचे मानाचे अश्‍व बुधवारी (ता. २२) आळंदीत दाखल झ...
Continue reading ...
 

पालखीमुळे पिंपरीतील वाहतुकीत बदल

Posted by सकाळ वृत्तसेवा on Wednesday, June 22, 2011, In : News 
आजपासून अंमलबजावणी; शनिवारपर्यंत पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे वाहतूक पोलिसांचे आवाहन

पिंपरी - संत तुकाराम महाराज पालखीचे गुरुवारी (ता. २३) पिंपरी-चिंचवड शहरात आगमन होणार असून, दोन दिवस म...
Continue reading ...
 

पालखीनिमित्त बस वाहतुकीत बदल

Posted by सकाळ वृत्तसेवा on Wednesday, June 22, 2011, In : News 
नागरिकांसाठी ता.२५ ते २७ या काळात पर्यायी व्यवस्था

पुणे - श्री संत ज्ञानेश्‍वर आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यासाठी पीएमपी बसच्या वाहतूक व्यवस्थेत आणि मार्गात बदल केले जाणार ...
Continue reading ...
 

वारकऱ्यांना शिधावाटप

Posted by सकाळ वृत्तसेवा on Wednesday, June 22, 2011, In : News 
पिंपरी - निगडीतील स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळ द्वारा संस्कृती संवर्धन व विकास महासंघातर्फे गुरुवारी पालखी सोहळ्यात सहभागी दिंड्यांना शिधावाटप करण्यात येणार आहे.

यामध्ये तांदूळ व मूगडाळ...
Continue reading ...
 

पालखीच्या स्वागतासाठी उद्योगनगरी सजली

Posted by सकाळ वृत्तसेवा on Wednesday, June 22, 2011, In : News 
पिंपरी - संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे गुरुवारी (ता. २३) शहरात आगमन होत असून वैष्णवांच्या स्वागतासाठी उद्योगनगरी सज्ज झाली आहे. भक्तिशक्ती चौक, आकुर्डी व संत तुकारामनगर येथील पालखी तळ,...
Continue reading ...
 

शितोळे सरकारांचे अश्‍व मंगळवारी आळंदीत

Posted by सकाळ वृत्तसेवा on Wednesday, June 22, 2011, In : News 
आळंदी - संत ज्ञानेश्‍वर महाराजांच्या पालखी सोहळ्यासाठी नऊ दिवसांचा सुमारे तीनशे किलोमीटरचा प्रवास करत श्रीमंत ऊर्जितसिंह शितोळे सरकार यांचे मानाचे अश्‍व उद्या बुधवारी (ता. २२) संध्याकाळ...
Continue reading ...
 

पालखीसोबतची वाहने पर्यायी मार्गाने नेणार

Posted by सकाळ वृत्तसेवा on Wednesday, June 22, 2011, In : News 
पुणे - संत ज्ञानेश्‍वर व संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांसोबत येणारी वाहने गर्दी टाळण्यासाठी शक्‍य तेथे पर्यायी रस्त्याने नेण्यात येणार आहेत. शहरात तीन ठिकाणी असा प्रयोग प्रथमच केला ...
Continue reading ...
 

पिंपरी पालिका देणार दिंड्यांना सतरंजी भेट

Posted by सकाळ वृत्तसेवा on Tuesday, June 21, 2011, In : News 

पिंपरी - संत ज्ञानेश्‍वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यामध्ये सहभागी दिंड्यांना भेटवस्तू देण्याची परंपरा पिंपरी-चिंचवड महापालिकेने चौदा वर्षांपासून जोपासली आहे. या वर्षी स...
Continue reading ...
 
 

अकलूज (जि. सोलापूर) - सदाशिवनगर येथे संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांनी, गोल रिंगणात भाग घेण्यासाठी अशी धाव घेतली

अकलूज (जि. सोलापूर) - सदाशिवनगर येथे संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांची रिंगणात सहभागी होण्यासाठी झालेली घाई

अकलूज (जि. सोलापूर) - ठाण्याच्या सह्याद्री मानव सेवा संघातर्फे, संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांच्या पालखीतील वारकऱ्यांना वैद्यकीय सेवा पुरविण्याचे काम १९८३ पासून निष्ठेने करण्यात येते. या पथकात ४० डॉक्टर सहभागी झाले आहेत

शेगावच्या गजानन महाराज पालखीचे रविवारी (ता. ४) सोलापुरात आगमन झाले. दोन दिवसांच्या मुक्कामानंतर पालखीने पंढरपूरकडे प्रस्थान ठेवले. उळे (ता. दक्षिण सोलापूर) येथे पालखीचे स्वागत करण्यात आले

This free website was made using Yola.

No HTML skills required. Build your website in minutes.

Go to www.yola.com and sign up today!

Make a free website with Yola