माउलींच्या पालखीचे गुरुवारी रात्री प्रस्थानPosted by सकाळ वृत्तसेवा on Tuesday, June 21, 2011,
In :
Home
तुकोबारायांच्या पालखीचे देहूतून बुधवारी प्रस्थानPosted by सकाळ वृत्तसेवा on Tuesday, June 21, 2011,
In :
Home
| ![]() अकलूज (जि. सोलापूर) - सदाशिवनगर येथे संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांनी, गोल रिंगणात भाग घेण्यासाठी अशी धाव घेतली ![]() अकलूज (जि. सोलापूर) - सदाशिवनगर येथे संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांची रिंगणात सहभागी होण्यासाठी झालेली घाई ![]() अकलूज (जि. सोलापूर) - ठाण्याच्या सह्याद्री मानव सेवा संघातर्फे, संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांच्या पालखीतील वारकऱ्यांना वैद्यकीय सेवा पुरविण्याचे काम १९८३ पासून निष्ठेने करण्यात येते. या पथकात ४० डॉक्टर सहभागी झाले आहेत ![]() शेगावच्या गजानन महाराज पालखीचे रविवारी (ता. ४) सोलापुरात आगमन झाले. दोन दिवसांच्या मुक्कामानंतर पालखीने पंढरपूरकडे प्रस्थान ठेवले. उळे (ता. दक्षिण सोलापूर) येथे पालखीचे स्वागत करण्यात आले |



